Event Flash

नागपूर परिक्षेत्र विरुद्ध पुणे शहर /पिंपरी चिंचवड फुटबॉल सामना पुणे शहर /पिंपरी चिंचवड विजयी झाला आहे

फुटबॉल सामना:-

३५ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०२५  दि. २२/०२/२०२५ रोजी नागपूर परिक्षेत्र  विरुद्ध पुणे  शहर /पिंपरी चिंचवड  यांच्यात झालेल्या फुटबॉल सामन्यामध्ये पुणे शहर /पिंपरी चिंचवड  हा संघ 3 - ० गोलने विजयी झालेला आहे .