Event Flash

प्रशिक्षण संचनालय विरुद्ध अमरावती परिक्षेत्र ( पुरुष) कबड्डी सामना प्रशिक्षण संचना लय विजयी झाला आहे

कबड्डी सामना:

३५ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०२५   दि. २२/०२/२०२५ रोजी  प्रशिक्षण संचनालय  विरुद्ध अमरावती परिक्षेत्र   यांच्यात झालेल्या कबड्डी पुरुष  सामन्यामध्ये प्रशिक्षण   संचना लय हा संघ ४३ पॉइंट ने  विजयी झालेला आहे .