Event Flash

नाशिक परिक्षेत्र विरुद्ध ठाणे सिटी कबड्डी (महिला) सामना. ठाणे शहर संघ विजयी

कबड्डी सामना :

दि. २२/०२/२०२५ रोजी नाशिक परिक्षेत्र विरुद्ध ठाणे शहर कबड्डी (महिला) सामन्यामध्ये ठाणे शहर संघ  विजयी झाला आहे.