Event Flash

हँडबॉल सामना (पुरुष) ..लोहमार्ग परिक्षेत्र विरुद्ध छत्रपती संभाजीनगर व नांदेड परिक्षेत्र सामन्यात लोहमार्ग परिक्षेत्र विजयी.

हँडबॉल सामना (पुरुष) .

दिनांक .25 /2/ 2025 रोजी.लोहमार्ग परिक्षेत्र विरुद्ध छत्रपती संभाजीनगर व नांदेड परिक्षेत्र सामन्यात लोहमार्ग परिक्षेत्र  विजयी झाला आहे.