Event Flash

ॲथलेटिक्स:- दि.२६/०२/२०२५ रोजी १५०० मिटर महिला धावणे फायनल निकल जाहीर .

ॲथलेटिक्स:- 

दि.२६/०२/२०२५ रोजी १५०० मिटर धावणे फायनल निकल जाहीर .

प्रथम क्रमांक: यामिनी उमेशराव ठाकरे. (पुणे पिंपरी-चिंचवड)

द्वितीय क्रमांक : ऋतुजा तात्यासाहेब कांबळे ( प्रशिक्षण संचनालाय ) 

तृतीय क्रमांक :  पदमा साजप्पा कारंडे (पुणे पिंपरी-चिंचवड)