Event Flash

ॲथलेटिक्स:- दि.२६/०२/२०२५ रोजी ४०० मिटर पुरुष धावणे फायनल निकाल जाहीर.

ॲथलेटिक्स:-

दि.२६/०२/२०२५ रोजी ४०० मिटर पुरुष धावणे फायनल निकाल जाहीर.

प्रथम क्रमांक : राघु भिकाजी डोने (मुंबई शहर)

द्वितीय क्रमांक : अंकुश गोमाजि खांडवाये (एस.आर.पी. एफ.)

तृतीय क्रमांक : शुभम राजेश तिवसकर ( प्रशिक्षण संचनालाय )