Event Flash

ॲथलेटिक्स:- दि.२६/०२/२०२५ रोजी गोळफेक महिला यांचा निकल जाहीर.

ॲथलेटिक्स:- 

दि.२६/०२/२०२५ रोजी गोळफेक महिला यांचा निकल जाहीर.

प्रथम क्रमांक : प्रियंका फलके (पुणे पिंपरी-चिंचवड)

द्वितीव क्रमांक : स्वरुपा नाईकवाडे (नागपूर)

तृतीय क्रमांक : वैष्णवी पाटील (ठाणे शहर)