Event Flash

ॲथलेटिक्स:- दि २७/०२/२०२५ रोजी पुरुष ५००० मिटर धावणे स्पर्धेचा निकाल जाहीर.

ॲथलेटिक्स:-

 दि २७/०२/२०२५ रोजी पुरुष ५००० मिटर धावणे स्पर्धेचा निकाल जाहीर.

प्रथम क्रमांक : हर्षवर्धन दबडे (कोल्हापूर परिक्षेत्र)

द्वितीव क्रमांक : लक्ष्मण दरवडा (कोकण परिक्षेत्र)

तृतीय क्रमांक : लीलाधार खबंकर (नागपूर परिक्षेत्र)