Event Flash

फुटबॉल :- दि. २३/०२/२०२५ रोजी एस. आर. पी. एफ. परिक्षेत्र विरुद्ध कोकण परिक्षेत्र फुटबॉल उपांत्यपूर्वीच्या सामन्यात एस.आर.पी.एफ.परिक्षेत्र हा संघ विजयी

दि. २३/०२/२०२५ रोजी एस.आर.पी.एफ.परिक्षेत्र विरुद्ध कोकण परिक्षेत्र फुटबॉल उपांत्य पूर्व फेरीत झालेल्या सामन्यात एस.आर.पी.एफ.परिक्षेत्र हा संघ  ३-० विजयी झाला .