Event Flash

ॲथलेटिक्स:- दि ०१/०३/२०२५ रोजी ८०० मिटर पुरुष फायनलचे निकाल जाहीर.

ॲथलेटिक्स:-

 दि ०१/०३/२०२५ रोजी ८०० मिटर पुरुष फायनलचे निकाल जाहीर.

प्रथम क्रमांक: विकास कुंभार ( प्रशिक्षण संचनालाय )

द्वितीय क्रमांक: वैभब नारवेकर (कोकण परिक्षेत्र )

तृतीय क्रमांक: दीगविजे दाभाडे (प्रशिक्षण संचनालाय )