Event Flash

नाशिक परिक्षेत्र विरुद्ध ठाणे शहर हॉकी सामन्यामध्ये नाशिक परिक्षेत्र विजयी

हॉकी सामना :-

३५ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०२५ ठाणे शहर  दि. २२/०२/२०२५ रोजी सकाळच्या सत्रात  नाशिक परिक्षेत्र  विरुद्ध ठाणे शहर  यांच्यात झालेल्या हॉकीच्या  सामन्यामध्ये नाशिक परिक्षेत्र हा संघ १२ - ० गोलने विजयी झालेला आहे .