Event Flash

खो-खो महिला सामना:- ठाणे शहर विरुद्ध पुणे शहर खो-खो महिला सामन्यामध्ये पुणे शहर /पिंपरी चिंचवड विजयी झाला आहे

खो-खो महिला सामना:-

दि. २३/०२/२०२५ रोजी ठाणे शहर विरुद्ध पुणे शहर खो-खो (महिला) सामन्यामध्ये पुणे शहर /पिंपरी चिंचवड विजयी झाला आहे