Event Flash

छत्रपती संभाजी नगर आणि नांदेड परिक्षेत्र विरुद्ध पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड याच्यातील हॉकी सामन्यात पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड हा संघ विजयी.

हॉकी सामना :-

छत्रपती संभाजी नगर आणि नांदेड परिक्षेत्र विरुद्ध पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड याच्यातील हॉकी च्या सामन्यात पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड हा संघ ० -६ गोलने विजयी झाला .