Event Flash

महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 दिनांक 24- 2 -2025 रोजी माननीय श्रीमती आरती सिंग मॅडम विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन यांच्या हस्ते महिला बॉक्सिंग सामन्याचे शुभारंभ

महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 दिनांक 24-2-2025 रोजी माननीय श्रीमती आरती सिंग मॅडम विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशासन व माननीय श्रीकांत पाठक सर अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन ठाणे शहर यांच्या हस्ते महिला बॉक्सिंग सामन्याचे शुभारंभ.