Event Flash

फूटबॉल :- SRPF परिक्षेत्र विरुद्ध नागपुर शहर फूटबॉल उपांत्य फेरीच्या सामन्यात नागपूर शहर विजयी

फूटबॉल :- 

दिनांक २४/०२/२०२५ रोजी SRPF परिक्षेत्र विरुद्ध नागपुर शहर फूटबॉल उपांत्य फेरीच्या सामन्यात नागपूर शहर १-२ गोलने विजयी .