Event Flash

35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 उद्घाटन झाले.

३५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ चे उद्घाटन माननीय  श्री. एकनाथ शिंदे  उपमुख्यमंत्री साहेब व माननीय श्रीमती रश्मि शुक्ला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.